आठवते मला तुझ ते उचक्या देन
प्रेमाने जवळ घेण
डोळ्यात डोळे हातात हाथ
श्वास तुझा माझ्या श्वासात
आठवते मला ............
ती पहिली आठवण
पावसात भिजून
वर्गात आलेली
एक मुलगी
जिच्या डोळ्याच्या पापण्यावर
दवबिंदू होते
आठवते मला ............
तिची ओळणी
माझ्या डोक्यावरून
ओसरत गेली
जणू ओझारल्या
माझ्यावर सारी
आठवते मला ............
पहिला नयनी स्पर्श
गालात खाडी
आणि
डोळ्यातला हर्ष
आठवते मला .............
आता फ़क़्त आठवण उरली ना.
जेव्हा तू मतली
खूप उशीर झाला रे
आता मी नाही तुझी
आठवते मला ....................