Friday 23 March 2012

मराठी मायबोली

तू स्नेह्पल्लवे भाष
तू ध्यान तू निदान
साविया मन रमणी
हे माझी मराठी मायबोली ।।१।।

तूच ज्ञानेश्वरी
तूच अमृतसारिणी
तुझे पेय जो पेयी
तो होई विमल ।।२।।

तूच माझी शक्ती
ज्यात माझी भक्ती
तूच जीवन वायू
तूच प्राण जप्ती
हे माझी मराठी मायबोली ।।३।।

मराठ्याची आई तू
तूच मोगरा जाई
हीच माझी आर्त
तुला निरंतर पायी ।।४।।

सैंघ तुझी छाया
ज्या खाली वसतो आम्ही
तूच शील तपशील
हे माझी मराठी मायबोली  ।।५।।
Increase your website traffic