क्षणात तू दिसली,
मनात तू बसली ,
ध्यानात नाही पुन्हा माझ्या काही ||1||
रंगात तू दिसली ,
फुलात दिसली
प्रानातही माझ्या तूच राही ||2||
जगाला रूप दिले तुने,
मनाला सुख दिले तुने
हृदय स्पंदने वाढवून ,
आयुष्याला वळण दिले तुने ||3||
मनाशी झुंजलो तुझ्यासाठी
प्रेमात पडलो तुझ्यासाठी
या आधी कुठे ठाऊक होते मला
प्रेम कसे असते .
जसे हृदयात पडते चाहूल
आणी प्रेमात पडते पाउल . ||4||
Kharach ase aabhas fakta premat hootat
ReplyDelete