काल पावसात येणार होती त्याच काय झाल ...
मी बसलो वाट बघत
तू येणार याची
तुझ्या चेहऱ्यावर पावसाचे ते थेंब पाहण्याची
मला काही काढण्यात नाही आल
काल पावसात येणार होती त्याच काय झाल .
मला वाटल रुसली कि काय हि माझ्याशी
स्वताशीच बसलो मी खापा मारत
आणि आठवत कि अस काय घडल माझ्या हातून
या नाही त्या कॉप्र्यातही पाहल
काल पावसात येणार होती त्याच काय झाल
थकलो मी दमलो मी
पण तुला मिळण्याच्या ओळीत
सगळे विसरून गेलो मी
तरीही काही लाक्षय्त नाही आल
काल पावसात येणार होती त्याच काय झाल
रिमझिम सरी ओझरू लागल्या होत्या
मला वाटल आता येणार ,आता येणार
त्या सरी सोबत तो इंद्र धनुष्य मावळत आला होता
एकच विचारुश्या वाटत राहल
काल पावसात येणार होती त्याच काय झाल
No comments:
Post a Comment