Friday 26 August 2011

जननी

* जननी *

उष:त्काली निजून उठलो 
नभ आभाळी आभाळी 
त्यातून घेई मन एक उंच भरारी ||१||

पग पालवीत पक्षिया 
खेळी मी पाही 
मी एकटा येथे कोणीच नाही ||२||

उगाच वात सुटला मधून 
झटकन पक्षी गेलीया  उडून 
 मग चित्त त्यासंगे धाव घेई
सोबतीने दृष्टी कुटेही जाई||३||

डोही वाडावले पहिले जेव्हा 
विजेरी तंत्रावरी ,
चटकन कोसळता  खाली 
गवसला प्राण जमिनीवरी ||४||

चिव चिव करे पिले त्यायसी 
पंतू माय आता निजायलेसी
तोच आली चिंता माझे मनी
कोण करे सांभाळ शिवाय जननी ||५||

No comments:

Post a Comment