Saturday 5 March 2011

मला कधीच कळल नाही

मला कधी कळल नाही कि इतकी सुंदर असशील तू
पण आज तुज्य्हा या रूपाने मला सगळे जग व्यंग 
वाटतेय .
मनात विचार तर खूप केले तुझे मी पण वाटले नाही 
कि इतकी सुंदर असशील तू .
कधी स्वप्नात आली , हळूच लाजून गेली 
कधी रुसून तर ,कधी रडून गेली 
पण कधीच कळल नाही कि 
इतकी सुंदर असशील तू .।।१।।

प्रत्येक रंग आणि रुपात तू दिसते 
प्रत्येक क्षणात ,रानात तू दिसते 
खरच तू आहे कि तुझी सावली 
मला कधीच कळल  नाही इतकी सुंदर असशील तू .।।२।।

मी नेहमी विचार करायचो 
तुझ्या सोबत फिरण्याचा 
दोन गोष्टी सांगण्याचा 
हातात हाथ घेण्याचा 
तुला स्वप्नात बघण्याचा 
पण प्रत्यक्षात खरच मला कळल  नाही 
कि इतकी सुंदर असशील तू .।।३।।

ते होते काय 
एक स्वप्न 
एक भास 
कि प्रत्यक्षात तुझा सहवास 
वाटते मला प्रेमात जाकाडले तू 
मला कधीच कळले नाही 
कि इतकी सुंदर असशील तू.।।४।।

1 comment:

  1. Mala kadhich kalale nahi itka hushar aschil tu...... wah wah wah.


    Makes me get into love once again....♥

    ReplyDelete