Monday, 13 June 2011

माझे चित्त

माझे चित्त 

माझे चित्त मागे स्नेहपल्लवे 
मागे कोवळी छाया
निर्मळ मृदुल माया 
पुढील थोकडा पाया 

जग धरुनिया मुठीत 
करुनी एक स्वर्भू 
तम बदलावे प्रांत दियात 
एकटी ईच्छा हि माझी प्रभू 

काळजीभ दार उघडले 
ना चाही जावे आत
हर विचारी स्वर्थिया
ना चाड त्यासनी इतरांची 
निरंतर ईच्छा एकच माझी 
विश्व ना विजन व्याही 
पंतू मज द्यावे विजन 

परमेश्वरासी विनवण माझे
सर्वासी व्हावे चित्त मजसारखे
ना राही पाप तम ,ना राही स्वार्थ 
परमेश्वरा तुजला हीच माझी आर्त .

No comments:

Post a Comment