Wednesday, 6 June 2012

सूरदास (Surdas)

आम्हा जीवना काळोख
आम्हा जीवना अंधार
जाये करो कुणीही
त्यांचे आम्हावर उपकार ।।1।।

दगा केलीया लोचनी
सोडून गेली आम्हा
सारी केली रात्र
त्या प्रकाशमयी दिव्यांची
आम्हासाठी गेली वीज
या साऱ्या जगाची ।।2।।

भले नसो दृष्टी
दिसते या मनानी
मनी नाही अंधार
हे जाणावे सगळ्या जनांनी ।।3।।

हर्ष स्वार्थ काय
दिसते या मनानी
तू कसा नि काय
दिसते या मनानी ।।4।।

जो असे बरा
म्हणतो दुखः आहे मला
आम्हासी बघावे त्यांनी
जरी असलो सूरदास
म्हणतो सुख आहे आम्हा .।।5।।


No comments:

Post a Comment