हास्या माझ्या मनात
पंतू मुख अबोली
प्रेम माझ्या हृदयात
पण हात आहे खाली -१
काय द्यावी अशी गुलाबाची फुले
सुगंध नाही ज्याला
काय शब्द सुटती
बोल नसे त्याला -२
आता उरले फक्त माझे शब्द
समजू शकते तर समज
अंतकरणात बिलगडलेले
राज माझे उमज -३
नाही तर सरन मी
केवळ किर्ती रूपी उरून
तू मात्र जाशील
माझ्या शवाच्याही दुरून -४
पंतू मुख अबोली
प्रेम माझ्या हृदयात
पण हात आहे खाली -१
काय द्यावी अशी गुलाबाची फुले
सुगंध नाही ज्याला
काय शब्द सुटती
बोल नसे त्याला -२
आता उरले फक्त माझे शब्द
समजू शकते तर समज
अंतकरणात बिलगडलेले
राज माझे उमज -३
नाही तर सरन मी
केवळ किर्ती रूपी उरून
तू मात्र जाशील
माझ्या शवाच्याही दुरून -४
No comments:
Post a Comment