तो तुचपणा माझ्या मनाशी झुंजणारा
ती साथ तुझी मला सावरणारी
तो सोम्यपणा तुझ्या वागण्याचा
ती स्त्रोत तू मला जगवणारी.।।१।।
तो हाथ तुझा मला सदैव आवरणारा
ती राग मुखाशी धरून बसणारी
तो मित्र माझा मला हसवणारा
ती चित्र अशी स्वप्नात रंगणारी ।।२।।
तो वेळ मना लावे म्हणून तू माझी
ती वळण त्याला दावे ह्या साऱ्या जगाची
तो साथ असा दुख:त पाठीशी
ती सावरणारी , आग पेटत्या वणाची।।३।।
तो वात असा ,मनाला भेदणारा
ती ज्योत अशी हृदयात जळणारी
तो दिवस असा, जग उजळणारा
ती रात्र अशी , पुरून उरणारी ।।४।।
ती साथ तुझी मला सावरणारी
तो सोम्यपणा तुझ्या वागण्याचा
ती स्त्रोत तू मला जगवणारी.।।१।।
तो हाथ तुझा मला सदैव आवरणारा
ती राग मुखाशी धरून बसणारी
तो मित्र माझा मला हसवणारा
ती चित्र अशी स्वप्नात रंगणारी ।।२।।
तो वेळ मना लावे म्हणून तू माझी
ती वळण त्याला दावे ह्या साऱ्या जगाची
तो साथ असा दुख:त पाठीशी
ती सावरणारी , आग पेटत्या वणाची।।३।।
तो वात असा ,मनाला भेदणारा
ती ज्योत अशी हृदयात जळणारी
तो दिवस असा, जग उजळणारा
ती रात्र अशी , पुरून उरणारी ।।४।।
No comments:
Post a Comment