लोचन
सुखाची क्षनही पाही
दुःखाचे क्षनही ,.
निर्मळ पाणी
सुखमळ स्रुस्ठी
पाही हीच लोचन .
अंधारातून उजळलेला दिवा आहे ,
कळे सगळी भाषा याने
म्हणुनी लोचन सगळी जाने
जगही पाही हीच लोचन.
दु:खही पाही हीच लोचन
दिसे आपलिया थेंबात
प्रेमातही पडे हीच लोचन
फुले आपल्या मनात.
लाज आलीया झुकूनही जाई
हारही पाही हीच लोचन.